Enzyme 19 At Present Best To Keep Covid 19 Virus Away From Us

As we all are aware of due to Corona Covid 19 whole world is in trouble. So far there is no vaccine and medicine is available.

At present what best we can do is to keep Virus away from us.We should not allowed to infect us. At present we are using alcohol based sanitiser to rub on hands.some people are spaying using dangerous chemical spray to kill this virus.Which is most harmful to human body may cause several disease.Such spray are not allowed by Govt.We watch such viral video on TV and social media.

Enzyme is very useful for human body which plays vital role in various function of human body. We have invented fruit base Enzyme 19 which is 100 {2cb06f42ddc66cf70b5932cd822494d08be813b22fe747a0a6773f2305a2978c} useful to keep away virus.

How Enzyme 19 work

The size of  virus is 0.125 Micron which is protein and size of Enzyme 19 molecule is 0.003 micron.

When we Spray this Enzyme on human body , vegetables or any other object then in thousand of number enzyme19 molecule attack on bacteria and virus and deactivates them .It breaks its protein layer and  RNA .Effect of Enzyme 18 remain for 24 hours.USP of Enzyme19 is Fight against virus and all bacteria’s . USP of Enzyme 19 is 100{2cb06f42ddc66cf70b5932cd822494d08be813b22fe747a0a6773f2305a2978c}Natural and chemical free.Bio degradable material.

  • Safe for human being
  • Alcohol free .No side effect .Economical
  • All lab test reports and certificate from Haffkin Institute is available.

       

विषाणू संसर्ग टाळण्यासाठी एन्झाइम १९

सध्या जगात कोरोना कोविड १९ या विषाणूने थैमान मांडले असून जगभर आरोग्य आणीबाणीची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिसंसर्गजन्य रोगामुळे लाखो रुग्ण जीवन मरणाच्या उंबरठ्यावर आहेत. आपल्या भारतातही रोगाचा प्रसार झपाट्याने झालेला असल्याने त्या विषाणूपासून निर्जंतुकीकरण करणे आता आवश्यक बनले आहे. या विषाणू वरती अजून लस किंवा औषध मिळालेले नाही. या त्यामुळे आपण या विषाणूला दूर ठेवून आपल्या शरीरात जाणार नाही हेच जपले पाहिजे.

हे करत असताना या विषाणूशी लढण्यासाठी अजाणतेपणाने आपण घातक रसायनाचा व सॅनिटायझरचा वापर करत आहोत. रसायने शरीरास अपायकारक आहेत. त्यांचे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात तसेच विविध रोग होऊ शकतात. यामुळे ही कृत्रिम रसायने कायम स्वरूपी उपाय होऊ शकत नाही व त्याचाच वारंवार आपण वापरही धोकादायक ठरू शकतो.

या समस्ये वरती आता आम्ही कायम स्वरूपी उपाय शोधला आहे. तो म्हणजे एन्झाइम १९ (BIODEGRADON  TM )विविध प्रकारची हीच एन्झाइम माणसाच्या शरीरात महत्वाची भूमिका वठवतात. त्यापासूनच प्रेरित होऊन एन्झाइम १९ बनवले आहे. कृत्रिम रसायन विरहित असलेल्या या उत्पादनात फळांच्या रसातील एन्झाइमचा वापर केलेला आहे.

हे पर्यावरण पूरक उत्पादन. कार्यालय, घर किंवा बाह्य स्वरूपातील फवारणी व निर्जंतुकीकरणासाठी एन्झाइम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हे संपूर्ण स्वदेशी आणि १०० टक्के नैसर्गिक उत्पादन आहे.

कोरोना विषाणूचा आकार ०.१२५ मायक्रॉन आहे ते एक प्रोटीन आहे व एन्झाइम १९ चा आकार 0.003 to 0.007 मायक्रॉन आहे त्याचा स्प्रे मारल्यावर तो करोना विषाणूवर हल्ला करून  विषाणू नष्टकरून टाकतो व विषाणूच्या निर्मितीची व पुनर्रचनेची साखळी तुटते. हे एन्झाइम १९ आपल्या शरीरावर २४ तास कार्यरत राहते व आपला स्पर्श झाल्यानंतर चिकटणाऱ्या विषाणूला नष्ट करते. मात्र पर्यावण पूरक असल्याने मानवी शरीरास काही अपाय करत नाही. यात कुठलेही रसायन  किंवा अल्कहोल नाही. एन्झाइम १९ ( BIODEGRADON TM) ट्रेडमार्क नोंदणीकृत असून राष्ट्रीय स्तरावरही हाफकिन इन्स्टिटयूट, सोमय्या आयुर्विहार प्रयोगशाळा , BTS LAB अशा ठिकाणी याची प्रयोगशाळेत तपासणी होऊन प्रमाण पत्र मिळालेली आहेत.